Wednesday 13 April 2011

WHO IS IDEAL PEOPLE | आदर्श व्यक्ती कोण आहे?

आदर्श :-
               
आदर्श म्हणजे नमूना कींवा नमुनेदार होय. ज्याचे अनुकरण करावे कींवा ज्याचाकडे उधारण मनुन  पहावे अशी गोष्ट होय . परन्तु आलिकडे  'आदर्शाचा ' हा आता  कही सा लोप पावल्या सारखा झालाय. मात्र त्याची छाया काही अंशी आदर्श्या च्या आधुनिक अर्थावर निश्चीत पडलेली दिसते .